श्री गुरुचरित्र | Gurucharitra 簡介
श्रीगुरुचरित्र या ग्रंथाचे ५२ अध्याय असून ओवीसंख्या ७,४,४ ९१इतकीआहे。 त्याचीविभागणीज्ञानकाण्ड,कर्मकाण्ड,भक्तिकाण्डयांचास मन्वय यात साधला असून या तीनही उपासनांसाठी गुरुचे मार्ग दर्शनचकसेआवश्यकआहे,याचेअतिशयसुंदरआणिमर्मग्राही विवेचनग्रंथकर्त्यानेआपल्याओघवत्याभाषेतकेलेआहे。 या ग्रंथात श्रीपादश्रीवल्लभ व श्रीनृसिंहसरस्वती यांच्या लीलांचेचमत्कृतिपूर्णवर्णनरसाळपणेकेलेआहे。
展開